२०२५ मध्ये येणार हॉलीवुडचे हे सहा दिग्गज सिनेमे पहा लिस्ट…

2025 Upcoming Top 6 movies in Hollywood :- २०२५ मध्ये हॉलीवुडचे जबरदस्त चित्रपट येणार आहेत यामुळे प्रेकक्षकांची चांगलीच उत्सुकता वाढली आहे. त्यामधील; टॉप सहा सिनेमे पुढीलप्रमाणे :

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Avatar the way of water
Avatar the way of water

Avatar the way of water : अवतार द वे ऑफ वॉटर त्या यशा नंतर दिग्दर्शक जेम्स कॅमेऱ्याने अवतार थ्रीच्या दिग्दर्शनाबद्दल मोठा गप्प स्पोट केला आहे अवतार थ्री म्हणजेच अवतार फायर अँड एस हा चित्रपट यावर्षी आपल्याला पाहायला मिळेल. अवतार ही फ्रॅंचाईजी चे चाहते आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहताना दिसत आहेत अवतार फ्रॅंचाईजी चा पहिला चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा या चित्रपटाने जगभरात तब्बल 2.92 अब्ज डॉलर एवढी तगडी कमाई केली होती आणि त्यावेळेस जगातला सर्व श्रेष्ठ चित्रपट बनला होता याच फ्रेंचाईजीचा अवतार दवे ऑफ वॉटर हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी जगभरात रिलीज झाला आणि या चित्रपटाने जगभरास 2.32 सब्जी डॉलर इतकी कमाई करून जगातला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला त्यानंतर जेम्स कॅमेरने अवतार फ्रॅंचाईजीचा तिसरा भागही 2025 साली प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कथाकथन आणि त्याचा सिनेमॅटिक विश्व हे मोठ्या पडद्यावर पाहण्याचे प्रेक्षकांना एक वेगळेच स्वर्गसुख मिळते.

Zootopia 2
Zootopia 2

Zootopia 2 : 2016 मध्ये प्रदर्शित झालेला झूटोपिया हा एक मोठा सिनेमाई अनुभव ठरला. या चित्रपटाने जगभरात $1 बिलियनहून अधिक कमाई केली आणि सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड वैशिष्ट्यासाठी अकादमी पुरस्कार जिंकला. या प्रचंड यशामुळे झूटोपिया 2 साठी मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. 2025 मध्ये हा सिक्वेल बॉक्स ऑफिसवर एक प्रबळ दावेदार ठरण्याची शक्यता आहे. नव्या भागात जूडी हॉप्स आणि निक वाइल्ड ही लोकप्रिय जोडी परत येणार आहे. यावेळी, ते मार्श मार्केटमध्ये एका सरपटणाऱ्या गूढ प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गुप्तपणे जातील. मूळ चित्रपटाची लोकप्रियता आणि यशस्वी ॲनिमेटेड सिक्वेल्सच्या ट्रेंडमुळे, झूटोपिया २ हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा ॲनिमेटेड हिट ठरण्याची दाट शक्यता आहे.

Mission: Impossible - The Final Reckoning
Mission: Impossible – The Final Reckoning

Mission: Impossible – The Final Reckoning : मिशन इम्पॉसिबल दि फायनल रेकॉनिंग चा ट्रेलर नुकताच 11 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज झाला ज्यामध्ये टॉम क्रूज च्या थरारक स्टंट ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले मिशन इम्पॉसिबल फ्रॅंचाईजीचा हा शेवटचा सिनेमा असेल या सिनेमाचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर मॅक्वेरी याचबरोबर चित्रपटाचा नायक टॉम क्रूज यानेही प्रचंड ॲक्शन पॅक सीन्स आणि अभूतपूर्व स्टंट दिले आहेत या सिनेमाचा पहिला भाग डेड रेकनिंग गेल्यावर्षी थेटर मध्ये प्रदर्शित झाला होता त्यालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आत्ता प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता आहे.

Superman
Superman

Superman : जेम्स गन दिग्दर्शित सुपरमॅन चा पहिला ट्रेलर डीसी च्या यूट्यूब चैनलवर रिलीज झाला आणि 24 तासाच्या आतच त्याला 22 मिलियन व्ह्यूज मिळाले. हा सर्वात जास्त पाहिला जाणारा डीसी चा ट्रेलर बनला या चित्रपटात सुपरमॅनच्या भूमिकेत ‘डेव्हिड कोरेन्स’आहे त्याने गेलं काही वर्षात सुपरमॅनच्या पात्रावर खूप मेहनत घेतली आहे. जेम्स गन यांनी अगोदर मार्वेल फ्रॅंचायजीचा ‘गार्डन ऑफ द गॅलेक्सी’ हा चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि तो जगभरात जबरदस्त कमाई करून गेला आणि आत्ता फेब्रुवारीमध्ये त्यांच्याच दिग्दर्शनाखाली सुपरमॅन जगभरात धुमाकूळ घालेल हीच अपेक्षा आहे.

Nice you see me 3
Nice you see me 3

Nice you see me 3 : लायन्सगेटने नाऊ यू सी मी च्या तिसऱ्या भागासाठी (थ्रीक्वेल) फर्स्ट-लूक इमेज शेअर केल्या आहेत आणि चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. हा चित्रपट ‘झोम्बीलँड’चे दिग्दर्शक रुबेन फ्लेशर यांनी दिग्दर्शित केला आहे. निर्मात्यांनी 14 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगत काही बिहाइंड-द-सीन्स चित्रेही शेअर केली आहेत. नाऊ यू सी मी 3 चे कथानक सध्या गुप्त ठेवण्यात आले आहे. तथापि, पूर्वीच्या हप्त्यांतील जेसी आयझेनबर्ग, वुडी हॅरेल्सन, इस्ला फिशर आणि डेव्ह फ्रँको हे “चार घोडेस्वार” म्हणून परत येणार आहेत. मॉर्गन फ्रीमनदेखील त्याच्या भूमिकेत पुनरागमन करणार आहे. या भागात जादूगारांची नवीन पिढी सादर केली जाणार आहे, ज्यामध्ये जस्टिस स्मिथ, डॉमिनिक सेसा, एरियाना ग्रीनब्लाट आणि रोसामुंड पाईक यांचा समावेश आहे.चित्रपटाची पटकथा एरिक वॉरेन सिंगर, सेठ ग्रॅहम स्मिथ आणि माइक लेस्ली यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे निर्माते बॉबी कोहेन, ॲलेक्स कुर्टझमन, मेरेडिथ विक आणि चिसोम उडे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marvel Studios (@marvelstudios)

Captain america brave new world : मार्वेल स्टुडिओचा सर्वात बहुचरर्चीत असलेला सिनेमा ‘कॅप्टन अमेरिका द न्यू ब्रेव्ह वर्ल्ड’ 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कॅप्टन अमेरिका च्या भूमिकेत ‘अँथनी मॅकी’ हा नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळेल. अवेंजर्स एंड गेम च्या शेवटी कॅप्टन अमेरिका म्हणजेच स्टीव रॉजर्स याने कॅप्टन अमेरिकेची संपूर्ण जबाबदारी ही सॅम विल्सनला देतो. कॅप्टन अमेरिका ची कथा ही पूर्णतः अमेरिकेच्या राजकारणाभोवती आणि तिथल्या अंतरिक घडामोडी विषयी असेल आणि कॅप्टन अमेरिका आणि विंटर सोल्जर हे एकत्र येऊन अमेरिका वर येणाऱ्या आव्हानांचा सामना करताना या चित्रपटात दिसतील.

हे देखील वाचा : स्वीडगेम मधल्या बाहुलीचे नाव तुम्हाला माहिती आहे का ? ही आहे तीची गोष्ट जाणुन घ्या !