About us

सिनेमा Talkies  हे page मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. हे पेज न्यूज लेखकाने तयार केलेलं आहे. सिनेमा talkies ब्लाॅग तयार करण्यासाठी लेखकाने दिवस रात्र अथक प्रयत्न केले आहेत.

सिनेमा talkies चा मुख्य उद्देश हाच आहे की सिनेसृष्टीतील ताज्या घडामोडी प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे. सिनेसृष्टीतील नवनवीन बातम्या, प्रदर्शित होणारे चित्रपट, Web Series, नाटक, short films, मनोरंजकरित्या प्रेक्षकांसमोर मांडणे हाच मुख्य उद्देश आहे.

सिनेमा talkies ची गोष्ट

सिनेमा talkies मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बनवलेले page आहे हे page तुम्हाला दैनंदिन जीवनात मदत करते. सिनेमा talkies हे page बनवण्याचा उद्देश एवढाच की, सिने सृष्टीतल्या जशा आहे तशा बातम्या, त्यातले पैलू त्याचा मूळ उद्देश या सर्वाचा विचार करून प्रेक्षकांपर्यंत बातमी जशी आहे तशी बातमी पोहोचवण्याचा मुख्य उद्देश आहे.

cinematawkies.com‘ वर ताज्या घडामोडींचा प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर हे आमच्यासाठी जोडले जाऊ शकता.

facebook