स्वीडगेम मधल्या बाहुलीचे नाव तुम्हाला माहिती आहे का ? ही आहे तीची गोष्ट जाणुन घ्या !

Squid Game season 2 : २०२१ साली स्वीड गेम चा सिझन १ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि तो प्रचंड प्रमाणात लोकांना आवडलादेखील. स्वीडगेम चा सिझन दोन आता डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित झाला आणि त्यालाही लोकांची खूप पसंती मिळाली काहीच दिवसात हा सीजन नेटफ्लिक्स चा सर्वाधिक पाहणारा शो बनला आहे पण तुम्हाला माहिती आहे का की खरोखरच स्वीड गेममधील बाहुली वास्तविक मध्ये कुठे आहे तर चला जाणून घेऊ! 

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

 

View this post on Instagram

 

A post shared by Squid Game (@squidgamenetflix)

Squid Game Doll Real Name 

स्वीड गेम या खेळाची सुरुवात होते ती म्हणजे रेड लाईट आणि ग्रीन लाईट या खेळापासून. त्यामध्ये दाखवलेली डॉल फक्त या शोसाठी बनलेले नव्हती तर ती एक वास्तविक डॉल आहे जी पूर्ण धातूपासून बनलेले आहे जी जिन जीओन नावाच्या संग्रहालयात आहे जे संग्रहालय साऊथ कोरिया मध्ये वास्तवात आहे आणि या बाहुलीचे खरे नाव आहे मुगुनगुवा.

Squid Game Season 3 Release Date : वांग डॉंग युंग या व्यक्तीने शोची स्क्रिप्ट २००८ साली लिहिली होती पण त्यावेळी त्यांची आर्थिक स्थिती एवढी खराब होती की पैशासाठी त्यांना आपला लॅपटॉप सुद्धा विकावा लागला होता नंतर त्यांची स्टोरी नेटफ्लिक्स ने बघितली आणि त्यावर पैसे लावले. या शोचं पहिलं नाव स्वीड गेम नसुन शोचं पहिलं नाव राऊंड सिक्स असं होतं खरं तर या शोचा लेखक आणि दिग्दर्शक हा एकच माणूस आहे तो म्हणजे वांग डॉंग युंग. यावर्षी नेटफ्लिक्सचा सगळ्यात दमदार शो म्हणून स्वीड गेम कडे पाहिलं जातं त्याची क्रेज पाहता त्याचा सीजन ३ हा जुलै महिन्यात रिलीज होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : पुष्पाने केजीएफ आणि बाहुबलीलाही टाकले मागे ! पहा बॉक्स ऑफिस कलेक्शन.