Mangla marathi movie review : चेहरा नाही तर कलेची ताकद दाखवणारा शिवाली परबचा ‘मंगला’ चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित. वाचा रिव्ह्यू.
चित्रपटाचे नाव: मंगला प्रकाशन तारीख: १७ जानेवारी २०२५ सिनेमा टॉकीजचे रेटिंग : 9/10 कलाकार: शिवाली परब, शशांक शेंडे, अलका कुबल, …