रुपाली भोसलेने खरेदी केली नवीन मर्सिडीज बेंज कार

मराठी मालिका आई कुठे काय करते या मालिकेत तिने संजना हे पात्र साकारले होते

रूपाली नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या घरात नवी कोरी मर्सिडीज बेंज कार खरेदी केली

इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती लिहीते हे सर्व तेव्हा सुरू झालं जेव्हा एक दिवस गाडी खरेदी घेण्याचा विचार माझ्या मनात आला.